लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
महत्व जाणलं नाही वेळेचं म्हणूनच बहुदा ही वेळ आली
फुल समजून स्पर्श केला ज्याला ती काही काळाने बाभळ झाली
🤗 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !