लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
आग्रह केला असता, तिने जर खरंच सुचलं असतं थोडं काही
मी लिहीत राहिलो आनंदात पण तिच्या ओठांवर, होकारच नाही
🤗 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !