लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
दगड ठेवून काळजावर कर मान्य नको ठेवू ओलीस, निष्पाप नजर
प्रेम असल्याने जाणवतंय अस्तित्व तसा तो, केव्हाच झालाय गैरहजर
🤗 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !