लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
माझ्या झोपडीत यायचं असल्यास सूर्यालाही यावं लागतं वाकून
करून टाक मन मोकळं एकदाचं आता नको संवाद, हातचं राखून
🌿 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !