लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
मनाला आवरता आवरता माझ्या तोल नको तितका ढळला
वाताहत झाली स्वप्नांची मग अर्थ वेदनेचा जवळून कळला
🤗 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !