🌿 "दुसऱ्यांदा जन्म दिला"
कैवल्यच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. तब्बल दोन आठवडे प्रयत्न करूनही कोणी दाता मिळत नव्हता.
येत्या दोन दिवसात किडनी मिळाली नाही तर..
असं म्हणून डॉ. राव त्यांच्या कक्षात निघून गेले.
महिन्याभराने कैवल्य जेव्हा ठणठणीत होऊन त्यांच्या इमारतीच्या आवारात मित्रांना दिसला तेव्हा त्यांनी विचारलं,
कैवल्य तू तर..
"आईने मला दुसऱ्यांदा जन्म दिला" कैवल्य उत्तरला !
▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !