Tuesday, November 30, 2021

तुझ्या सोबतीने

▪️तुझ्या सोबतीने..

तुझ्या सोबतीने होतो
माझा सुखद प्रवास
कधी शीतल चांदणे
कधी फुलांची आरास

येवो प्रसंग कसाही
सोडू नको माझा हात
तूच ध्येय शेवटचे
तूच माझी सुरूवात

🌿 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !