Tuesday, November 23, 2021

उत्तरदायित्व

उत्तरदायित्व तुझ्या स्वप्नांचं
मी केव्हाच स्वीकारलं राणी

आता स्मित असूदे ओठी
नको डोळ्यामध्ये पाणी

🌿 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !