Wednesday, November 10, 2021

असो

▪️असो !

"काय रे सागर, समोर खड्डा असूनही तू पंकजला सांगितलं का नाहीस?"

तो मोबाईलमध्ये दंग असतो ते आवडत नाही, की आणखी काही...?

यश विचारत होता.

मोबाईलबद्दल काही तक्रार नाही मला.

मागच्यावेळी त्याने उत्तर दिलं होतं, "तुला काय वाटतं तूच बघून चालतोस?"

असो ! सागर उत्तरला..

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !