Saturday, November 20, 2021

श्रद्धा अपार

बाकी आहे, लढणे अजून
इतक्यात कशी, होईल हार

धैर्य नि संयम, दैवत माझे
आहे त्यावर, श्रद्धा अपार

🌿 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !