Thursday, November 18, 2021

शब्द देताना तिला

शब्द देताना तिला
मी गहिवरलो थोडा

हेच माझं प्रेम अखंड
अन हाच अनामिक ओढा

🌿 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !