लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
विरून गेलेत क्षण सारे केव्हाच विरून जातील साऱ्या आठवणी
वाटतं अश्रूंना वाट करून द्यावी तेवढ्यात आड येते एक पापणी
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !