लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
इवल्याशा शंख, शिंपल्यांपायी तू सागराला डावलत गेलीस
ना लाट नशिबी, ना दव पानांवरलं मग तू नेमकी कोणाची झालीस?
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !