लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
एवढ्यासाठीच नाकारलं सुखांना निरोप घेताना खूपच दाटून येतं
असतात कारणे हतबलतेची काही अन्यथा आयुष्य कोण रेटून नेतं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !