Friday, November 9, 2018

चारोळी

सतावतात कैकदा आठवणी तुझ्या
अन कैकदा देतात मज दिलासा

तुझ्या गुंतागुंतीच्या प्रश्नावर सये
हा माझा, सहज सोपा खुलासा

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !