लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
वृत्त :- विमला
लगावली :- ललगा लगागा
असणे कळाले नसणे कळाले
जगता सुखाने हसणे कळाले
थकता जरासे कसणे कळाले
मिळता दिलासा बसणे कळाले
जखमा पहाता डसणे कळाले
झुलत्या बटांनी फसणे कळाले
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !