Friday, November 9, 2018

चारोळी

ओवाळून टाकेन मी, जीव कैकदा
अशीच राहोत ही, अमूल्य नाती

आयुष्याच्या रंगमंचावर सारेच व्यस्त
लुटावी मजा कधी, अशाही क्षणांची

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !