लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
नको नकोशा झाल्या वेदना कळाला यातनांचा अर्थ खरा
सांधायचं जितक्या वेळा मायेने तेवढ्याच वेळा काळजाला चरा
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !