लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
गर्वाने म्हणाली होती अरे जा. तुझ्यासारखे हजारो मिळतील. मिळालेही !
पण, जेव्हा जेव्हा ती दुःखात होती तिचं सांत्वन मात्र झालं नाही.
शेवटी, डोकं टेकवायला खांदा मिळणं आणि मायेची ऊब असलेल्या मिठीत शिरणं फरक असतो की नाही !
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !