लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
मनातलं ओळखता आलं नाही किमान चेहरा वाचावा ही अपेक्षा होती. कारण,
हसता हसता ओघळणारे अश्रू आनंदाश्रूच असतील असं नाही !
😌 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !