लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
भाळून रंगीबेरंगी फुलांवर माळ्याने जिंदगानी सारी बागेच्या नावे केली
एक मात्र तो विसरलाच नेहमी छाटल्या जातात झुकणाऱ्या वेली
😌 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !