लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
तिच्या दारातून जाताना पाय रक्तबंबाळ झाले पण, एक अवाक्षरही काढू शकलो नाही.
कारण, काचेचा चुरा झालेल्या बांगड्या मीच भेट म्हणून दिल्या होत्या.
🍃 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !