लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
विसरून सारे रुसवे फुगवे तिने पुन्हा एकदा जवळ केलं
नका विचारू पारावार आनंदाचा काळीज तिने नव्याने चोरून नेलं
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !