लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
समजून घ्याव्या लागतात काही गोष्टी सारंच खुलेआम बोलायचं नसतं
लावली जरी इभ्रतीची श्रेणी आपुल्या आपण मात्र, कोणास तोलायचं नसतं
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !