लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
नशीब काय वाचणार मी म्हणून थोडीशी पुस्तकं वाचून बघितली
अंगठे बहाद्दर शिक्का निघून गेला किमया कळाली मजला सहीतली
☺ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !