लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
काय अन कशी देणार उत्तरं नेमकी? प्रश्न जेव्हा जेव्हा आपल्यांनीच केले
चलबिचल झालं मन तेव्हापासून कळेनाच, असे काय हिरावून नेले?
🙂 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !