लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
मोजक्या श्वासांवर सत्ता गाजवून ज्यांना दिव्यत्वाची प्रचिती आली
ताब्यात आलं मन त्यांच्या सदैव प्रतिज्ञा संयमाची सुफळ संपूर्ण झाली
☺ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !