लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
विस्कटलेली घडी आयुष्याची सांग मित्रा, कशी बसवू आता
त्यांनी तर साफ दुर्लक्ष केलंय माझ्या नजरेला कसं फसवू आता
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !