लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
ती जेवढी सजते, त्याहून जास्त माझ्या लेखणीला सजावंसं वाटतं
सौंदर्याने घायाळ करण्याचं श्रेय बघूया नेमकं कोण, कसं लाटतं
😘 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !