लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
ओढ नेमकी कशाची होती? ना तिला ना मला कधी कळालं
नकळत पडलो प्रेमात एकमेकांच्या पाऊल तिच्याकडे अलगद वळालं
🥰 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !