लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
कोणत्या तोंडाने जाणार समोर आईबाबांचे चांगले पांग फेडले
सुखी कुटुंबाच्या वृक्षवल्लीला वृद्धाश्रमाच्या काट्यांनी वेढले
सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !