लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
खेळावं म्हणतो राजकारण सुखांशी करून आतून युती
बेभरवशाच्या नियतीसवे साधी, सोपी, सरळ नीती
© *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !