लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
आता मी तुझी नाही राहिले सांगताना नजरा खाली सरसावल्या
मलाही उमगलं नाही मग निरोप कसा देऊ त्या जड पावला
सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !