लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
एवढ्यासाठीच बिलगलो फुलांना जगताना काट्यांचंही भान राहावं
हृदयाला होणारं अतीव दुःख मीच माझ्या डोळ्यांनी पाहावं
*सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !