लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
दोष कुण्या त्रयस्थाचा नाही मीच माझी ओळख विसरलो
सामना व्हायचा एकेकाळी लाटांशी आज एका झंझावातात बिथरलो
सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !