Thursday, January 27, 2022

ऐकू येतो

नकोस हासू, समोर येता
खोटेनाटे, बघून मजला

दाबला जरी, ऐकू येतो
कल्लोळ तुझ्या, अंतरातला

🌿 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !