Saturday, January 1, 2022

गरज असते जेव्हा..

गरज असते नितांत जेव्हा
नेमकी तेव्हाच साथ सोडते

बाहेर पडावं भोवऱ्यातून जेवढं
नियती तितकंच आत ओढते

🌿 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !