Saturday, September 24, 2022

जीवन अवघे

_जीवन अवघे, घडव तुझे तू_
_नको अपेक्षा, कधी कशाची_

_लढल्याशिवाय, पडणार कशी?_
_सहजासहजी, गाठ यशाची_

▪️ _सागरराजे निंबाळकर_

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !