Thursday, September 22, 2022

खेळ अनोखा

जिकडे जावे, तिकडे दिसतो
खेळ अनोखा, विवंचनेचा 

अधूनमधून, घसरतो कुणी
कुणा लागती, कायम ठेचा

▪️सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !