Friday, September 23, 2022

जगणे म्हणजे

जगणे म्हणजे, अडी अडचणी 
प्रत्येकाच्या, असती भाळी

पचवत आहे, दुःख आज पण..
होते सुखही, एकेकाळी 

▪️सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !