Saturday, March 20, 2021

ओंजळीत विसावले मोती

तिच्या मनावरच्या आघाताची
पुसटशी कल्पना आली होती

पापणीच्या मालेतून गळून जेव्हा
ओंजळीत विसावले होते मोती

▪️सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !