Monday, March 15, 2021

चेहरा

ओळख जरी नसली घनिष्ठ
'चेहरा' कायमचा लक्षात राहिला

एवढाच 'गुण' माझ्यातला तिने
आढेवेढे न घेता पाहिला

▪️सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !