Friday, March 12, 2021

दोन ओळी

तोडक्या मोडक्या का होईना
मज सुचल्या दोन ओळी

लेखणी अन् अक्षरांची जेव्हा
जमली सहज जोडगोळी

▪️सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !