Saturday, October 8, 2022

धीर

~ धीर कमी ना व्हावा..

स्पर्धेमधून, आयुष्याच्या
माघार कशी घ्यावी
लक्ष्मणरेषा, ज्याची त्याने
लिलया ओलांडावी

हार जीत वा, येवो संकट 
धीर कमी ना व्हावा
लळा लावला, जर दुःखाला
घुमतो सुरेल पावा

😊 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !