Thursday, March 12, 2020

चारोळी

रस्त्यावरून चालताना सहज
नजर माझी, पावलांकडे वळते

तेही एकत्र चालत नाहीत कधी
शोकांतिका ही उशिराच कळते

@ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !