Tuesday, June 22, 2021

मागे धावून

काहीच साध्य होत नाही
कुण्या एकाच्या मागे धावून

जर जाणारच असेल तो
नको तेवढा जीव लावून

▪️सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !