Monday, June 21, 2021

थेट नकार

तुझा थेट नकारही मी
सहज पचवला असता राणी

जर लपवलं असतं तू
तुझ्या डोळ्यामधलं पाणी

▪️सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !