लिहिताना दिसते सुंदर नि देखणी
शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
Monday, January 25, 2021
अपेक्षा आणि उपेक्षा
➖➖ *विचारधन - ५५* ➖➖
चुकीच्या व्यक्तीकडून ठेवलेली 'अपेक्षा' आणि आपली पात्रता असतानाही झालेली 'उपेक्षा' दोन्हीही अनुभव म्हणून स्वीकारणे म्हणजे सुखी, समाधानी जीवनाकडे केलेली वाटचाल.
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !